श्रीगोंदा: खुनाच्या गुन्हा मधील आरोपीस मा.मुंबई उच्च न्यायालय कडून जामीन मंजूर..(Bombay High Court) मधून“कलम-302 अंतर्गत ” खुनाच्या गुन्हा मधील आरोपी “विजय मारुती पाटील” यांना ..प्रसिद्ध वकील “उज्वल निकम साहेब” यांचे चिरंजीव ..(1)Adv.अनिकेत उज्वल निकम साहेब..तसेच त्यांचे सहकारी (2) Adv.Sachin Kumbhar Saheb (3) Adv.Sanjay Khedkar Saheb (4) Adv.Kiran Dharpale Saheb ..यांनी कलम- 302 ..मध्ये खुनाच्या गुन्हा मधील आरोपी ..श्री.विजय मारुती पाटील..याला High Court मधून ..जामीन( Bail )मिळवून दिला ..सदर गुन्हा मधील आरोपी “विजय मारुती पाटील” सध्या येरवडा कारागृह पुणे येथे शिक्षा भोगत असून ..मुंबई उच्च न्यायालय कडून जामीन मिळाल्याने आरोपीची जामीन वरती सुटका होणार आहे..
सोर्स :- ऍड.संजय खेडकर
