
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त नाशिक येथे भुजबळ फार्म या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी भेट देऊन भुजबळ साहेबाना साहेबांना अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर साहेब, ओबीसी बहुजन आघाडी पार्टी चे गोरख आळेकर,ओबीसी एल्गार समितीचे समन्वयक अनिल निकम, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती खंडूजी भूकन, पारनेर पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर यांनी भुजबळ साहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.
