
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील दादासाहेब गुजाबा मडके यांचे चिरंजीव अमोल दादासाहेब मडके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ते प्रगतशील शेतकरी रावसाहेब मडके यांचे बंधू आहेत. त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
