हॅपी सीनियर सिटीझन्स वीक! काय कमी करावे? १. मीठ, २. साखर, ३. पांढरा मैदा, ४. दुग्धजन्य पदार्थ, ५. प्रक्रिया केलेले अन्न. कोणते अन्न खावे? १. भाजीपाला, २. कडधान्ये, ३. शेंगा, ४. सुकामेवा, ५. थंड दाबलेले तेल, (ऑलिव्ह, नारळ) ६. फळे. ही तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा : १. आपले वय, २. आपला भूतकाळ, ३. आपल्या तक्रारी. या गोष्टी आवर्जून जपा : १. आपले कुटुंब, २. आपले मित्र, ३. आपले सकारात्मक विचार, ४. स्वच्छ व आनंदी घर. या तीन गोष्टी अंगीकारा : १. नेहमी हसत राहा, २. नियमित शारीरिक हालचाल करा, ३. वजनावर नियंत्रण ठेवा. सहा जीवनशैली सवयी ज्या पाळल्या पाहिजेत : १. तहान लागेपर्यंत थांबू नका, नियमित पाणी प्या. २. दमल्यावरच विश्रांती घेऊ नका, वेळच्या वेळी आराम करा. ३. आजारी पडल्यावरच डॉक्टरकडे जाऊ नका, नियमित तपासणी करा. ४. चमत्काराच्या प्रतीक्षेत राहू नका. ५. स्वतःवर विश्वास ठेवा. ६. नेहमी सकारात्मक राहा आणि उज्ज्वल भविष्याचा विचार करा. आपल्याकडे ४७ ते ९० वयोगटातील मित्र आहेत का? तर हा संदेश त्यांना जरूर पाठवा! 🌹हॅपी सीनियर सिटीझन्स वीक!🎉 सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा! 🙏
