27 minutes ago
श्रीगोंदा प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवनाथ यादव यांचे थोड्याच वेळापूर्वी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण श्रीगोंदा शहरात हळहळ व्यक्त करत आहे.
