
वारकरी संप्रदायातील सुदाम तात्या झुंजरुक यांची कन्या मीरा हिने उत्कृष्ट असा पर्यावरणपूरक मातीचा गणपती बनविला आहे. माजी मंत्री आ. बबनरावजी पाचपुते यांचे चिरंजीव विक्रमसिंह यांनी भेट देत मीराचे कौतुक केले. यावेळी राजेंद्र उकांडे व झुंजरुक परिवार उपस्थित होता.
