
श्रीगोंदा : साकळाई योजनेसाठी कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
आंदोलनासाठी कृती समितीचे अध्यक्ष ह. भ. प. बाबा महाराज झेंडे, ज्येष्ठ समाजसेवक राजाराम भापकर गुरुजी, नारायणराव रोडे, प्रतापराव नलगे, रामदास झेंडे, कुलदीप कदम, चिखलीचे सरपंच सोमनाथ धाडगे ,योगेंद्र काकाळ, कोतकर मेजर साहेब, रोहिदास उदमले, शिवाजीराव विधाटे, चेअरमन गोरख सुभाष झेंडे, सभापती पुरुषोत्तम भैया लगड, अमोल लंके, तुकाराम काळे मेजर, हरिभक्त पारायण पंडित महाराज टकले, आकाश लंके, सचिन झेंडे, नाथा झेंडे भगवान झेंडे, दत्तात्रय काळे पाटील, इत्यादी उपस्थीत होते .
तसेच अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, ह. भ प. संकेत महाराज इंगोले, तसेच प्रशासनाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सिंचन भवनचे अधिकारी उपस्थित होते.
